Video Naturals Special Tender Coconut Ice Cream recipe at Home Watch 30 second Marathi Recipe Easy Kitchen Tips 您所在的位置:网站首页 easyice Video Naturals Special Tender Coconut Ice Cream recipe at Home Watch 30 second Marathi Recipe Easy Kitchen Tips

Video Naturals Special Tender Coconut Ice Cream recipe at Home Watch 30 second Marathi Recipe Easy Kitchen Tips

#Video Naturals Special Tender Coconut Ice Cream recipe at Home Watch 30 second Marathi Recipe Easy Kitchen Tips | 来源: 网络整理| 查看: 265

इंस्टाग्रामवर सध्या व्हायरल होणारी एक कमाल टेंडर कोकोनट म्हणजेच खोबऱ्याच्या फ्लेव्हरचे आईस्क्रीम कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत. यासाठी तुम्हाला मोजून पाच ते सहा गोष्टी लागू शकतात. चला पाहूया…

आणखी वाचाrahul narvekar and eknath shinde and uddhav thackeray (1)Maharashtra Breaking News : लंडन दौऱ्याचा सत्तासंघर्षाशी संबंध? राहुल नार्वेकर स्पष्टच म्हणाले…Aaishwarya thatikondaऐश्वर्या शॉपिंग करत होती अन्…; भारतीय तरुणीचा अमेरिकेत मृत्यूprithviraj chavan on sharad pawar“मी बरंच सहन केलंय, शरद पवार…”, ‘त्या’ विधानावर पृथ्वीराज चव्हाणांची सूचक प्रतिक्रिया!devendra fadnavis on jitendra awhad“…तर जितेंद्र आव्हाडांवर कारवाई करणार”, देवेंद्र फडणवीसांचा थेट इशारा टेंडर कोकोनट आईस्क्रीम साहित्य (Tender Coconut Recipe Ingredients) फ्रेश नारळाची मलाईफ्रेश क्रीममिल्क पावडरव्हॅनिला एक्सट्रॅक्टनारळाचं दूधपिठीसाखर टेंडर कोकोनट आईस्क्रीम कृती (Tender Coconut Recipe)

नारळाची मलाई आणि नारळाचं दूध मिक्सरला छान वाटून घ्या. यात पाणी घालू नका. मग एका ब्लेंडरमध्ये मिल्क पावडर, पिठीसाखर, व्हॅनिला एक्क्सट्रॅक्टचे काही थेंब आणि आपण मलाई व दुधाची वाटलेली पेस्ट घाला यात फ्रेश क्रीम सुद्धा टाका आणि मग एकदा छान मिक्सरला लावून घ्या. एक डब्बा घ्या यात तयार आईस्क्रीम ओतून छान सेट करून घ्या व यामध्ये ओल्या खोबऱ्याचे बारीक तुकडे घाला. साधारण ८ ते १० तास हे आईस्क्रीम सेट होऊ द्या.

View this post on Instagram

A post shared by Sagar Kumar (@sagarskitchenofficial)

हे ही वाचा



【本文地址】

公司简介

联系我们

今日新闻

    推荐新闻

    专题文章
      CopyRight 2018-2019 实验室设备网 版权所有